April Fools' Day sakal
देश

April Fools' Day : एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो 'एप्रिल फुल डे'?

एप्रिल फूल डे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेट केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

April Fools' Day : जगभरात 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फुल डे साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण एकमेकांना मुर्य बनविण्याचा प्रयत्न करतात. सुरवातीला हा दिवस फक्त फ्रान्स आणि अन्य युरोपीय देशांमध्ये साजरा केला जायचा पण नंतर अन्य देशांमध्येही हा दिवस साजरा केला जातो.

एप्रिल फूल डे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेट केला जातो. तुम्हाला माहिती आहे का हा दिवस साजरा करण्याची सुरवात केव्हा आणि कुठे झाली? हा दिवस साजरा करण्यामागे काय उद्देश होता? चला याशिवाय सविस्तर जाणून घ्या. (why is April Fools Day celebrated on first day of april )

एप्रिल फूल डे चा इतिहास

एप्रिल फूल डे साजरा करण्याची सुरवात ही 1381 मध्ये झाली. त्यावेळचे राजा रिचर्ड जीती आणि बोहेमियाची रानी अॅनीने लोकांसमोर घोषणा केली की ते 32 मार्च 1381 साखरपुडा करणार. या बातमीला ऐकताच जनता आनंदी झाली आणि 31 मार्चची आतुरतेने वाट पाहू लागली.

मात्र जेव्हा 31 मार्चचा दिवस आला, तेव्हा लोकांना कळले की 32 मार्च हा दिवसच नसतो. तेव्हा त्यांना कळले की राजा-रानीने त्यांना मूर्ख जिसके बनविले. त्यानंतर 32 मार्च हा 1 एप्रिल मूर्ख दिवस म्हणून साजरा करू लागले

भारतातही एप्रिल फूल उत्साहाने साजरा केला जातो. अनेकजण आपले मित्रमैत्रीणी, आप्तस्वकीय, कुटूंब यांच्यासोबत एप्रिल फुल दिवसानिमित्त गम्मत जम्मत करतात. त्यांना मुर्ख बनवतात आणि हॅप्पी एप्रिल फुल म्हणून शुभेच्छा देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT