woman helping blind man during corona virus video viral 
देश

Video: कोरोना काळात माणुसकीचं असंही दर्शन...

वृत्तसंस्था

हैदराबाद: जगभरात कोरोना व्हायसने धुमाकूळ घातला असताना ठिकठिकाणी माणूसकीचे दर्शन घडत आहे. नेत्रहीन असलेल्या एका वृद्ध व्यक्तीसाठी महिला बसमागे धावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, अनेकांनी कौतुक केले आहे.

आयपीएस अधिकारी विजय कुमार यांनी व्हिडिओ ट्विट केला असून, अभिनेता रितेश देशमुखसह अनेकांनी महिलेचे कौतुक केले आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, 'नेत्रहीन वृद्ध व्यक्तीला बस पकडायची होती. मात्र, धावत जाता येत नसल्यामुळे महिलेने धावत जाऊन बस थांबली आणि या वृद्ध व्यक्तीला बसमध्ये बसवण्यास मदत केली. कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्स आणि भीती असतानाही या महिलेने या वृद्ध व्यक्तीला माणुसकीच्या नात्याने केलेल्या धाडस आणि मदतीचे कौतुक होत आहे.'

दरम्यान, महिलेने कोणतीही अपेक्षा न ठेवता अंध व्यक्तीला मदत केली. पण, संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि महिलेवर कौतुकांचा वर्षाव होऊ लागला. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT