amazon main.jpg 
देश

Amazon मध्ये केवळ 4 तास नोकरी करुन कमवू शकाल 70000 रुपये

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली-  तुम्ही तुमच्याच शहरात केवळ 4 तास नोकरी करुन 70000 रुपयेपर्यंत कमवू शकता. तेही जगातील सर्वात मोठ्या इ-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनबरोबर काम करुन. अ‍ॅमेझॉनने 20000 लोकांना कंपनीत सामील करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅमेझॉन फुल टाइम किंवा पार्ट टाइम जॉब देत आहे. या माध्यमातून मोठी रक्कम कमावण्याची संधी प्राप्त झाली आहे. 

अ‍ॅमेझॉन डिलिव्हरी बॉयच्या जागा भरणार आहे. त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही शहरात जाण्याची गरज नाही. जर तुम्हाला डिलिव्हरी बॉयची नोकरी करायची असेल तर थेट अ‍ॅमेझॉनच्या साइटवर https://logistics.amazon.in/applynow अर्ज करा. अ‍ॅमेझॉनमध्ये डिलिव्हरी बॉयला त्याच्या परिसरानुसार पॅकेज दिले जाते. डिलिव्हरी बॉय एका दिवसात सुमारे 4 तासांत 100 ते 150 पॅकेजची डिलिव्हरी करतो. 

आवश्यक कागदपत्रे

- डिलिव्हरी बॉय होण्यासाठी तुमच्याकडे शाळा किंवा कॉलेज उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. 

- साहित्याची डिलिव्हरी करण्यासाठी स्वतःची बाइक किंवा स्कूटर असणे आवश्यक आहे.

- बाइक किंवा स्कूटरचा इन्शुरन्स, आरसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. 

इतकी होईल कमाई

कंपनी आपल्या डिलिव्हरी बॉयला 12 ते 15 हजार रुपये पगार देते. यात पेट्रोल खर्च संबंधित कर्मचाऱ्याचा असतो. इन्सेन्टिव्हच्या रुपाने वस्तू किंवा पॅकेजची डिलिव्हरी केल्यावर 15 ते 20 रुपये मिळतात. म्हणजेच जर एखाद्याने महिनाभर काम केले आणि रोज 100 पॅकेजची डिलिव्हरी केली तर तो 60000- 70000 रुपये कमावू शकतो. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT