6 thousand and 506 vacancies in staff selection commission nagpur news 
एज्युकेशन जॉब्स

तरुणांनो! नोकरीची सुवर्णसंधी, 'स्टाफ सिलेक्शन'द्वारे ६ हजार ५०६ जागांसाठी भरती; 'असा' करा अर्ज

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2020 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे.  याद्वारे 6 हजार 506 जागा असून बेरोजगार तरुण आणि नुकतेच ग्रॅज्युएशन संपवून सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. 

स्टाफ सिलेक्शनद्वारे एकूण ६ हजार ५०६ जागांवर भरती केली जाणार असून यामध्ये गट 'ब' आणि गट 'क'च्या पदांचा समावेश आहे.

'या' पदांसाठी भरती -

गट ब गट क
सहायक लेखापरीक्षण अधिकारी (असिस्टंट ऑडिट ऑफिसर) लेखा परीक्षक (ऑडिटर)
सहायक लेखा अधिकारी (असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर) लेखापाल (अकाउंटंट)
सहायक कक्ष अधिकारी (असिस्टंट सेक्शन ऑफिसर) कनिष्ठ लेखापाल (ज्युनियर अकाउंटंट)
सहायक (असिस्टंट) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
आयकर निरीक्षक कर सहाय्यक
निरीक्षक उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर)
सहायक सक्तवसुली अधिकारी (असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर)
उपनिरीक्षक (सब इंस्पेक्टर)
सहायक/ अधीक्षक (असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट)
 
विभागीय लेखापाल (डिविजनल अकाउंटंट)
उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर)
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी

शैक्षणिक पात्रता -

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी - पदवी व बारावीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

उर्वरित पदे - कोणत्याही शाखेतील पदवीधर.

परीक्षा शुल्क –  सर्वसाधारण/ इतर मागासवर्ग : 100/- रुपये  (SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही)

परीक्षेचे वेळापत्रक -

  • Tier-I : 29 मे ते 7जून 2021
  • Tier-II : नंतर सूचित केले जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जानेवारी 2021

सविस्तर माहितीसाठी लिंक - https://bit.ly/3ilEB2a

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी - http://ssc.nic.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: जिममध्ये चोरी करुन फसला... चोराला लोकांनी दिली अनोखी शिक्षा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

ऐतिहासिक घोषणा! 'किल्ल्यांच्या सन्मानाने भाजपचा जल्लोष'; १२ गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश

Pune Robbery: पुण्यात अधिकारीच सुरक्षित नाहीत? मध्यरा‍त्री बंगल्यात घुसून विंग कमांडरच्या तोंडावर हात ठेवला अन् धक्कादायक दरोडा!

Ahilyanagar News: वाघोलीत दहा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट; झेडपी सीईओंच्‍या हस्‍ते ‘एक पेड माँ के नाम’; विकासकामांची पाहणी

​PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? जाणून घ्या सर्वात महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT