CUET PG 2022 google
एज्युकेशन जॉब्स

CUET PG 2022 : या तारखेपर्यंत करता येईल अर्ज

cuet.nta.nic.in या संकेतस्थळाद्वारे अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून आहे आणि १९ जूनपर्यंत शुल्क भरता येईल.

नमिता धुरी

मुंबई : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने केंद्रीय विद्यापीठांसाठी सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (CUET PG 2022) अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. cuet.nta.nic.in या संकेतस्थळाद्वारे अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून आहे आणि १९ जूनपर्यंत शुल्क भरता येईल. शुल्क भरल्याशिवाय अर्ज मान्य होणार नाही. अर्ज सुधारणा प्रक्रिया २० ते २२ जूनदरम्यान चालेल.

असा करा अर्ज

cuet.nta.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. CUET PG 2022 या लिंकवर क्लिक करा. नोंदणी करा व आवश्यक ती माहिती देऊन अर्ज भरा. त्यानंतर शुल्क भरा. अर्ज सबमिट करा आणि त्यांची प्रिंट घ्या.

CUET PG 2022 जुलैच्या अखेरच्या आठवड्यात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ५ अशा दोन सत्रांत परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा ४२ केंद्रीय विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयोजित केली जात आहे. इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड़, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू अशा १३ भाषांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT