Digital marketing jobs esakal
एज्युकेशन जॉब्स

डिजिटल मार्केटिंगमधील नोकरीसाठी २ लाख जागा उपलब्ध!

या क्षेत्रात करिअरमध्येही वाढ होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत

सकाळ डिजिटल टीम

जगभरातील बाजारपेठा डिजिटायझेशनकडे वळत आहेत. सध्याच्या काळात डिजिटल मार्केटिंगमध्ये (Digital Marketing) करिअर (Career) करणाऱ्या तरुणांना आकर्षक पगाराच्या नोकऱ्या (Jobs) मिळत आहेत, शिवाय करिअरमध्येही वाढ होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. डिजिटल मार्केटिंगची नोकरी करण्यासाठी वयोमर्यादा नसल्याने कोणेत्याही वयोगटातील कौशल्य असलेल्या लोकांना नोकरी करता येऊ शकते.

Social Media

स्टार्टअप्सना डिजिटल मार्केटींगची जास्त गरज

भारत तसेच जगभरात स्टार्टअप्सचा सुवर्णकाळ सुरू आहे. २०२२ मध्ये, भारताने दर पाचव्या दिवशी एक युनिकॉर्न कंपनी तयार केली आहे. युनिकॉर्न कंपनी एक अशी कंपनी असते जिचे मूल्य १ बिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे. Mamaearth, Fractal, Darwinbox, Dealshare सारख्या इतर कंपन्यांनी यावर्षी हे स्थान मिळवले आहे. याशिवाय इंस्टाग्राम, फ्लिपकार्ट, झोमॅटो, पेटीएम सारख्या कंपन्या आज लोकांच्या गरजेच्या बनल्या आहेत. यासारख्या सर्व कंपन्या डिजिटल मार्केटिंग टीम तयार करत आहेत. त्यामुळे बाजारात डिजिटल मार्केटिंग व्यावसायिकांची मागणी वाढली आहे. भारतभरात सध्या 2 लाखांहून अधिक डिजिटल मार्केटर्सची मागणी आहे . या क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणांना आकर्षक पगारही मिळत आहे.

या क्षेत्रात आहेत चांगल्या संधी

सोशल मीडिया मार्केटिंग एक्सपर्ट

सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन एक्सपर्ट

कंटेंट मार्केटर

फेसबुक मार्केटर

इमेल मार्केटर

इनबाऊंड मार्केटिंग

वेबअॅनालिटिक्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT