Business सकाळ
एज्युकेशन जॉब्स

9 ते 5 ची नोकरी विसरा.. 'हा' बिझिनेस ट्राय करा अन् मिळवा लाखोंची कमाई

जवळपास तीन ते चार लाख इनवेस्टमेंटमधून तुम्ही महिन्याचे लाखो रुपये कमाऊ शकता.

सकाळ डिजिटल टीम

अनेकजणांना नोकरी करण्याचा त्रास येतो पण बिझिनेस ची समज नसल्याने त्यांना इच्छा नसताना नोकरी करावी लागते.

आज आम्ही तुम्हाला असा बिझिनेस प्लान सांगणार आहोत यात कमी इनवेस्टमेंटमध्ये तुम्ही महिन्याचे लाखो रूपये कमावू शकता. या व्यवसायातून तुम्ही गाव किंवा शहरातून मोठी कमाई करू शकता. हा बिझनेस आहे सोया पनीरचा. सोया पनीरच्या या बिझिनेसमध्ये थोडी मेहनत आणि समजूतदारपणा असणे आवश्यक आहे. जवळपास तीन ते चार लाख इनवेस्टमेंटमधून तुम्ही महिन्याचे लाखो रुपये कमाऊ शकता. (forget job and try this business earn lakhs of Rupees)

सोया पनीरच्या बिझिनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 लाख रूपये खर्च करावे लागणार. बिझनेसच्या सुरवातीला तुम्हाला बॉयलर, जार, सेपरेटर, लहान फ्रीजर इत्यादी सामान घ्यावे लागणार जे दोन लाखांपर्यंत होणार तर 1 लाखमध्ये तुम्हाला सोयाबीन खरेदी करावी लागेल. सोबतच तुम्हाला सोया पनीर बनवणाऱ्या एक्सपर्टची टीम घ्यावी लागणार. या वेळी बाजारात सोया दूध और सोया पनीर ची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

जर तुम्ही दिवसातून 1 दिवसात 30 ते 35 किलोग्राम सोया पनीर बनवत असाल तर तुम्ही महिन्याचे 100000 रूपये महीन्याची कमाई करू शकता. सोया पनीर बनवण्यासाठी तुमच्याजवळ बायप्रोडक्टच्या रुपात जी काही शिल्लक असते त्यातून तुम्ही आणखी अनेक प्रोडक्ट तयार करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT