IGNOU Recruitment 2023 esakal
एज्युकेशन जॉब्स

IGNOU Recruitment 2023 : परीक्षेशिवाय इग्नूमध्ये नोकरीची संधी, २ लाखापर्यंत मिळणार पगार

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयात शिक्षकांच्या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

IGNOU Recruitment 2023 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयात शिक्षकांच्या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी इग्नूच्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर भेट द्यावी. या पदांवर अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

याशिवाय उमेद्वार या पदांसाठी http://www.ignou.ac.in/ या लिंकवर क्लिक करून पण अर्ज भरू शकताता. यासोबतच या लिंकवर इग्नु रिक्रुटमेंट२०२३ नोटीफिकेशन पीडीएफ च्या माध्यमातून ऑफिशीयल नोटीफिकेशन चेक करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ६० पद भरण्यात येणार आहेत.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख

३० जानेवारी पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील.

एकूण पद

६० जागांसाठी ही भरती आहे.

शैक्षणिक पात्रता

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्र

  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे,

  • अनुभव पत्र

  • अर्जाची हार्ड कॉपी

कुठे करावा अर्ज

शैक्षणिक, समन्वय प्रभाग, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय, मैदान गढी, नवी दिल्ली ११००६८ या पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.

स्पीड पोस्ट १० फेब्रुवारी २०२३ च्या आधी संस्थेला मिळणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT