IOCL Recruitment 2022 google
एज्युकेशन जॉब्स

IOCL Recruitment 2022 : आयटीआय, डिप्लोमा आणि पदवी धारकांना नोकरीची संधी

अर्जदारांनी नोंद घ्यावी की अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2022 आहे.

नमिता धुरी

मुंबई : अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत ज्या अंतर्गत इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट iocl.com/apprenticeships वर भेट देऊन फॉर्म भरू शकतात.

या भरतीद्वारे 1,535 पदे भरली जातील. अर्जदारांनी नोंद घ्यावी की अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2022 आहे. (IOCL Apprentice Recruitment 2022)

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - 1,535

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 24 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022

वय मर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे असावे. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार भरती अधिसूचना वाचू शकतात.

शैक्षणिक पात्रता

शिकाऊ पदांच्या भरतीमध्ये प्रत्येक ट्रेडसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. या भरतीसाठी आयटीआय, डिप्लोमा आणि पदवीधर अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया

या पदांच्या भरतीसाठी, उमेदवारांना लेखी परीक्षेत बसावे लागेल ज्यामध्ये MCQ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. अंतिम निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळवावे लागतील. तर SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान गुण 35 टक्के ठेवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

Ichalkaranji Election : इचलकरंजी महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा तिढा कायम; भाजप-महाविकास आघाडीत इच्छुकांची धावपळ आणि राजकीय अस्वस्थता वाढली

Jalgaon Municipal Election : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कडक नियम; उमेदवारांना खर्च मर्यादेचा इशारा

BMC Election: आचारसंहितेवरून तंबी भंग केल्यास ४ तासांत कारवाई, महापालिकेचा इशारा

Chenpi : संत्र्याची साल विकून लोक बनतायत लखपती; 1 किलोची किंमत वाचून व्हाल शॉक, तुम्ही कसा करू हा शकता बिझनेस? पाहा

SCROLL FOR NEXT