Government Job 2023 esakal
एज्युकेशन जॉब्स

Government Job 2023 : IRCTC मध्ये मोठी पदभरती, BSc. पदवी धारकांना सुवर्णसंधी

रेल्वेत सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी.

धनश्री भावसार-बगाडे

IRCTC Government Job Recruitment 2023 : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेद्वाराने दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखत ११ आणि १२ एप्रिल रोजी होईल.

एकूण रिक्त पदसंख्या - ६१

पदाचे नाव - हॉस्पिटॅलिटी मॉनिटर

शैक्षणिक पात्रता -

  • B.Sc. (हॉस्पिटॅलिटी & हॉटेल एडमिनिस्ट्रेशन) किंवा BBA/MBA (कुलिनरी आर्ट्स) किंवा B.Sc. (हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग सायन्स) किंवा M.B.A (टूरिज्म & हॉटेल मॅनेजमेंट)

  • 02 वर्षे अनुभव

वयाची अट - २८ मार्च २०२३ रोजी २८ वर्षापर्यंत (SC/ST - ५ वर्षे सूट , OBC - ३ वर्षे सूट)

परीक्षा फी नाही.

वेतन व इतर भत्ता -

CTC - ३०,०००/- प्रति महिना

दैनंदिन भत्ता - ३५० /- रोज ट्रेनमध्ये ऑन बोर्ड ड्युटीसाठी (१२ तासांपेक्षा जास्त काळ १०० टक्के, ६ ते १२ तासांसाठी ७० टक्के आणइ ६ तासांपेक्षा कमी ३० टक्के)

निवास शुल्क - २४० रुपये - रात्री बाहेरच्या ठिकाणी मुक्काम असेल तर.

राष्ट्रीय सुट्टी भत्ता (NHA) - ३८४ रुपये प्रत्येक राष्ट्रीय सुट्टीच्या काळात काम केल्यास.

वैद्यकीय विमा - दरमहा ८०० रुपये.

नोकरीचं ठिकाण - भारतात कुठेही.

निवड पद्धत - मुलाखतीद्वारे

मुलाखत - ११ आणि १२ एप्रिल २०२३

मुलाखतीचं ठिकाण - Institute of Hotel Management (IHM) IHMCTAN, Veer Savarkar Marg, Dadar (W), Mumbai 400028

अधिकृत संकेतस्थळ : www.irctc.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT