JEE Main 2023 Paper 2 Result
JEE Main 2023 Paper 2 Result  esakal
एज्युकेशन जॉब्स

JEE Main Result 2023 : जेईई मेन सेशन 2 चा निकाल जाहीर, पहा कुठे अन् कसा पाहायचा निकाल

निकिता जंगले

JEE Exam Result : जेईई मेन परीक्षा 2023 सेशन 2 चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) आज जाहीर करण्यात आलाय.

इंजिनियरींग अॅडमिशन मिळवण्यासाठी जेईई रँकच्या आधारावर एनआयटी (NIT), आयआयआयटी (IIIT) आणि अन्य सीएफटीआय (CFTI) च्या अॅडमिशनसाठी उमेदवारांना 12वी मध्ये कमीत कमी 75% मिळणे गरजेचे आहे तर एसीसी, एसटी, दिव्यांग व्यक्तींसाठी ६५ टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे. (JEE Main 2022 Session 2 result has been declared)

पहा कुठे पाहायचा निकाल?

एनटीए ने जेईई मेन रिझल्ट 2023ला एनटीए जेईईच्या अधिकृत साइटवर jeemain.nta.nic.in वर जाहीर केलाय . या साईटवर तुम्ही निकाल पाहू शकता. सोबतच स्कोरकार्डला जेईई मेन वेबसाइट सोबत एनटीएच्या अधिकृत साइट nta.ac.in वरही पाहू शकता.

स्कोर कार्ड कसा डाउनलोड करायचा?

  1. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in, ntaresults.nic.in वर जावे

  2. होम पेजवर 'जेईई मेन्स 2023 सत्र 2 रिझल्ट' लिंकवर क्लिक करावे.

  3. लॉग इन करावे.

  4. जेईई मेन 2023 चा रिझल्ट स्क्रीनवर दिसणार.

  5. तुम्ही प्रिंट आउट काढू शकता किंवा डाउनलोड करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील मतदार 'विनाश'ला नव्हे तर 'विकास'ला मत देण्याइतपत हुशार आहेत; राऊतांना भाजप नेत्याचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT