linkedin esakal
एज्युकेशन जॉब्स

LinkedIn Report : आर्थिक मंदीच्या अनिश्चिततेत LinkedIn ने शेअर केला महत्त्वपूर्ण रिपोर्ट

नोकरी सोडावी लागली तर...

सकाळ डिजिटल टीम

LinkedIn Report : जागतिक आर्थिक मंदी आणि रोजगाराच्या अनिश्चिततेमध्ये LinkedIn ने महत्त्वपूर्ण रिपोर्ट जाहीर केला आहे.

हेही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

मंदी आणि रोजगाराच्या अनिश्चिततेत नोकरी बदलण्याची संधी शोधणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे LinkedIn ने म्हटले आहे.

जारी केलेल्या रिपोर्टमध्ये दर पाच व्यक्तींपैकी चार लोक म्हणजेच जवळपास 80 टक्के भारतीय नागरिक 2023 मध्ये नोकऱ्या बदलण्याचा विचार करत आहेत.

2023 मध्ये नोकऱ्या बदलू इच्छिणाऱ्यांपैकी 88 % हे Zen Z कॅटेगरीतील असून हे सर्व 18 ते 24 वर्षे वयोगटातील आहेत. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांमध्ये 45 ते 54 वयोगटातील लोकांची संख्या 64 टक्के आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 78 टक्के लोकांनी सांगितले की, जर त्यांना नोकरी सोडावी लागली तर ते आत्मविश्वासाने इतर संधी शोधतील. पाच पैकी दोन किंवा 43 टक्के व्यक्तींनी भविष्यातील आर्थिक मंदीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Drugs Seized : मिझोरामधील महिलेकडून साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पुणे रेल्वे स्थानकातील कारवाई

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT