PMC Recruitment 2023 esakal
एज्युकेशन जॉब्स

PMC Recruitment 2023: पुणे महापालिकेत IT इंजिनीअर्सची मेगा भरती, जाणून घ्या डिटेल्स

अर्ज १० जुलैपर्यंत करणे आवश्यक

धनश्री भावसार-बगाडे

PMC Recruitment 2023 For IT Engineers : पुणे महापालिकेत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अधिसुचना जारी करण्यात आली आहे. डेटाबेसच्या विविध पदांसाठी, तसेच अभियांत्रिकीच्या विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायला हवेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १० जुलै २०२३ आहे.

रिक्त जागा

वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा), सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा), वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2), सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता, कर संकलन आणि सामंजस्य

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सिनीअर डेटाबेस इंजिनीअर - बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी / पोस्टग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर), ओरॅकल १६ आणि एसक्यूएल सर्व्हर डेटाबेस, ओरॅकलमध्ये चांगले ज्ञान अॅ्प्लिकेशन सर्व्हर पँडलिंग, सर्व प्रकारच्या डेटाबेस अॅक्टिव्हीटी आणि मल्टिपल सॉफ्टवेअर लँग्वेजचे उत्तम ज्ञान. मल्टीपल टास्त आणि तांत्रिक अडचणी हाताळण्याची क्षमता असावी.

डेटाबेस अॅडमिनीस्ट्रेटर (डीबीए) - बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी / पोस्टग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर),ओरॅकल १६ आणि एसक्यूएल सर्व्हर किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव, ओरॅकल आणि एमएस एसक्यूएल सर्व्हर मध्ये डेटाबेस अॅक्टिव्हीटीजचं उत्तम ज्ञान आवश्यक.

PMC Recruitment 2023

सॉफ्टवेअर इंजिनीअर - बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी / पोस्टग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर), ४ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक.

सॉफ्टवेअर इंजिनीअर पेमेंट सर्व्हिसेस १ - बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी / पोस्टग्रॅज्युएट इन कॉम्प्युटर), किमान ४ वर्षांचा अनुभाव आवश्यक.

अन्य महत्वाचे डिटेल्स सोबत दिलेल्या छायाचित्रात बघावे.

PMC Recruitment 2023

आवश्यक कागदपत्र

  • बायोडेटा

  • १०, १२, पदवी शिक्षणाचे प्रमाणपत्र

  • शाळा सोडल्याचा दाखला

  • जातीचा दाखला (मागास वर्गिय उमेदवारांसाठी)

  • ओळख पत्र ( आधारकार्ड, लायसन्स, इत्यादी)

  • पासपोर्ट साइज फोटो.

अर्ज करण्यासाठी पत्ता

पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, कर आकाराणी व कर संकलन कार्यालय.

ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी

https://www.pmc.gov.in/landing/mar.html या लिंकवर क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

हेली दारूवालाचा ‘लव्ह लॉटरी’मध्ये नवा अवतार; कोर्टरूम थ्रिलरमध्ये साकारली गुंतागुंतीची भूमिका

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

SCROLL FOR NEXT