PMC Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

PMC Recruitment : पुणे महापालिकेत 19 जागांसाठी भरती, त्वरीत करा अर्ज

पुणे महापालिकेच्या विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

धनश्री भावसार-बगाडे

PMC Recruitment 2023 : पुणे महापालिकेच्या विवि पदांसाठी १९ जागा रिक्त असून यासाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी असणार आहे. इच्छुक उमेदवार महापालिकेत अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०२३ आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता, निकषांची पूर्तता असलेल्या उमेदवारांचीच निवड करण्यात येईल. यासाठी आवश्यक माहिती जाणून घ्या.

रिक्त पदे - १९

नोकरीचे ठिकाण - पुणे

रिक्तपदांची माहिती -

फार्मासिस्ट - १२ जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ - १ जागा

सिनिअर ट्रीटमेंट सुपरवायझर - ३ जागा

टी वी हेल्थ सुपरवायझर - ३ जागा

शैक्षणिक पात्रता

फार्मासिस्ट – D.Pharm + MSPC/PCI Registration
प्रयोगशाळा तंत्रज्ञ –
BSc. + DMLT
सिनिअर ट्रीटमेंट सुपरवायझर –
Graduate or Sanitary Inspector course, दुचाकीचा परवाना, TB Health visitor Recognized diploma or degree, certificate course in computer applications, Basic training course for Multipurpose Health workers.
टी बी हेल्थ सुपरवायझर –
Bsc./ 12th science + संबंधीत कामाचा अनुभव, मान्यताप्राप्त संस्थेचा health worker/ TB Health visitor’s diploma or degree, certificate course in computer applications

वयो मर्यादा - ६० वर्षे

निवड प्रक्रिया - परीक्षा, मुलाखत

वेतन - फार्मासिस्ट – 17000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17000/-
सिनिअर ट्रीटमेंट सुपरवायझर – 20000/-
टी बी हेल्थ सुपरवायझर – 15000/-

अर्जासाठी शुल्क नाही.

अर्ज करण्याची अंतिम मुदत - ८ जून

अधिक माहितीसाठी - pmc.gov.in या संकेतस्थळावर जावे.

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी - इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कार्पोरेशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्वे नं ७७०/३, बकरे अवेन्यू, गल्ली क्रमांक ७, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT