RBI Officers Grade B Jobs 2022 | RBI Vacancies Sakal
एज्युकेशन जॉब्स

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत 294 पदांसाठी भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया

भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) ग्रेड B पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

RBI Officers Grade B Jobs 2022: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ग्रेड B पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल आहे. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, RBI ची अधिकृत वेबसाइटवर जाऊन एकूण २९४ पदांसाठी अर्ज करता येईल. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अधिक तपशील तपासू शकतात. (RBI Officers Grade B Jobs Recruitment 2022: Last date of application for 294 posts)

महत्वाचे टप्पे-

  • ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 28 मार्च

  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: १८ एप्रिल (संध्याकाळी ६.००)

  • ग्रेड B (DR) मधील अधिकारी - सामान्य टप्पा-I ऑनलाइन परीक्षा: 28 मे

  • ग्रेड B (DR) मधील अधिकारी - सामान्य टप्पा-II - पेपर I, II आणि III ऑनलाइन परीक्षा: 25 जून

  • ग्रेड B (DR) – डीईपीआर / डीएसआईएम फेज I – पेपर – I – ऑनलाइन परीक्षा: ०२ जुलै

  • - ग्रेड B (DR) मधील अधिकारी - डीईपीआर / डीएसआईएम फेज-II - पेपर - II आणि III ऑनलाइन / लेखी परीक्षा: 6 ऑगस्ट

पात्रता-

1 जानेवारी 2022 रोजी उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. RBIच्या www.rbi.org.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अधिक तपशील तपासू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT