Banking Job google
एज्युकेशन जॉब्स

Banking Job : 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये पदवीधरांची भरती

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.

नमिता धुरी

मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने मुख्य आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरतीद्वारे एकूण २५० पदे भरली जातील. (recruitment in central bank of india)

व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ फेब्रुवारी २०२३ आहे. हेही वाचा - 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - २५०

मुख्य व्यवस्थापक - 50 पदे

वरिष्ठ व्यवस्थापक - 200 पदे

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 27 जानेवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 फेब्रुवारी 2023

शैक्षणिक पात्रता

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराला पुरेसा अनुभव असणे देखील आवश्यक आहे, ज्याचा तपशील भरतीच्या अधिसूचनेत दिलेला आहे.

वय मर्यादा

दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा स्वतंत्रपणे दिली आहे. यासोबतच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल याची नोंद घ्यावी.

अर्ज शुल्क

व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 850 रुपये भरावे लागतील, तर SC, ST आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

निवड प्रक्रिया

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी निवड होण्यासाठी, उमेदवारांना ऑनलाइन लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या प्रक्रियेतून जावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

SCROLL FOR NEXT