एज्युकेशन जॉब्स

सांस्कृतिक मंत्रालयाच्या शाळेत TGT आणि PGTची भरती, 1 लाखांपर्यंत मिळेल पगार

Govt Teacher Bharti 2022 : जाहीरात प्रसिद्ध केल्यानंतर ३० दिवसांमध्ये करू शकता अर्ज

सकाळ डिजिटल टीम

Govt Teacher Bharti 2022 : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातंर्गत येणाऱ्या कला क्षेत्र फाऊंडेशनने TGT आणि PGT भरतीसाठी जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. कला क्षेत्रामध्ये यूनिट बेसेंट अरुंडेल सीनिअर सेकेंडरी स्कूलमध्ये (English medium and affiliated to CBSE) TGT गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयांसाठी भरती होणार आहे तर PGT भरतीमध्ये कॉमर्स आणि इंग्रजी विषयांसाठी होणार आहे. या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध केल्यानंतर ३० दिवसांमध्ये अर्ज करू शकता. TGT आणि PGT भरती 2022 बाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.kalakshetra.in/ ला भेट देऊ शकता.

TGT आणि PGT भर्ती 2022 मधील रिक्त पदांचा तपशील

TGT (गणित, विज्ञान आणि इंग्रजी) - 3 पदे

PGT (वाणिज्य आणि इंग्रजी) - 2 पदे

किती पगार मिळेल?

TGT - पगार पातळी - 16, 36400-115700 ग्रुप बी

PGT- वेतन स्तर 18, 36900-116600 रुपयेग्रुप बी

कमाल वयोमर्यादा

TGT - कमाल वय 40 वर्षे

PGT - कमाल वय 45 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता

TGT- मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदवी किंवा समकक्ष पदवी. अध्यापनाची पदवी. NCTE मार्गदर्शक तत्त्वांनुसार CBSE द्वारे आयोजित केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) पेपर II उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच आठ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव.

PGT- मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संबंधित विषयातील PGT पदवी किंवा समतुल्य. शिक्षणातील पदवी आणि 8 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये व्यक्ती पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Chhatrapati Sambhajinagar News : वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईतील बोगस स्टे ऑर्डर प्रकरण

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT