नॅशनल मलेरिया रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये निघाली 'या' पदांची भरती! Google
एज्युकेशन जॉब्स

नॅशनल मलेरिया रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये निघाली 'या' पदांची भरती!

श्रीनिवास दुध्याल

इच्छुक उमेदवार 5 ऑगस्ट 2021 रोजी एनआयएमआरद्वारे आयोजित केलेल्या वॉक- इन- इंटनव्ह्यूला येऊ शकतात.

सोलापूर : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) (Indian Council of Medical Research) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च (एनआयएमआर) (National Institute of Malaria Research)ने मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस), कीटक संग्राहक आणि संशोधन सहाय्यकांच्या पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 19 जुलै 2021 रोजी संस्थेने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार, कराराच्या आधारे पदांवर भरती करावयाची आहे. इच्छुक उमेदवार 5 ऑगस्ट 2021 रोजी एनआयएमआरद्वारे आयोजित केलेल्या वॉक- इन- इंटनव्ह्यूला येऊ शकतात. उमेदवारांनी नोंद घ्यावी, की उमेदवारांची संख्या जास्त असल्यास मुलाखतीच्या दिवशी लेखी परीक्षा देखील घेतली जाऊ शकते. (Recruitment of various posts started in National Malaria Research Institute-ssd73)

असा करा अर्ज

उमेदवार आयसीएमआर- एनआयएमआरच्या अधिकृत वेबसाइट main.icmr.nic.in वरून अर्ज डाउनलोड करू शकतात. हा अर्ज संपूर्णपणे भरून आणि मूळ कागदपत्रांच्या प्रतीसह 5 ऑगस्ट 2021 रोजी वेळेत पाठवावा. पत्ता - आयसीएमआर- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च (एनआयएमआर), क्षेत्रीय युनिट, संचालनालय आरोग्य सेवा इमारत, कम्फाल, पणजी, गोवा - 33.

जाणून घ्या क्षमता

  • मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) : दहावी पास किंवा मान्यताप्राप्त बोर्डकडून समकक्ष पात्रता. वयोमर्यादा 25 वर्षे.

  • कीटक संग्राहक : उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित कामात 1 वर्षाचा अनुभव. वयोमर्यादा 25 वर्षे.

  • संशोधन सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांकडून तीन वर्षांचा अनुभव किंवा पीजी डिग्रीसह संबंधित विषयात पदवी. वयोमर्यादा 30 वर्षे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT