SBI Recruitment 2022
SBI Recruitment 2022 google
एज्युकेशन जॉब्स

SBI Recruitment 2022 : एसबीआयमध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी

नमिता धुरी

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. एसबीआयमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही भरती एक सुवर्ण संधी आहे.

या रिक्त पदांद्वारे 1400 नियमित आणि 22 बॅक-लॉग पदांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाइन चाचणी 4 डिसेंबर रोजी घेतली जाईल. (SBI Recruitment 2022)

रिक्त जागांचा तपशील

नियमित - 1400 पदे

बॅक-लॉग- 22 पोस्ट

एकूण पदांची संख्या – १४२२ पदे

पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वय मर्यादा

30 सप्टेंबर रोजी उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाईल.

पगार

दरमहा 36,000 रु

असा करा अर्ज

सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in/web/careers वर जा.

यानंतर वेबसाइटवर दिलेल्या “RECRUITMENT OF CIRCLE BASED OFFICERS” मध्ये दिलेल्या 'Apply Online' या लिंकवर क्लिक करा.

आता New Registration वर क्लिक करा.

अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती सबमिट करा.

- तुमची कागदपत्रे अपलोड करा.

- अर्ज फी भरा.

सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाच्या पुष्टीकरणाची प्रिंट घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT