SBI ATM Franchise esakal
एज्युकेशन जॉब्स

SBI मध्ये रिक्त जागांसाठी भरती; असा करा अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) विविध विभागांमधील रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

SBI Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) विविध विभागांमधील विविध पदांसाठी रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. या अर्जांची ऑनलाइन नोंदणी 27 एप्रिलपासून सुरू झाली असून 17 मे 2022 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येऊ शकेल. ऑनलाइन परीक्षेची तारीख 25 जून 2022 आहे. 16 जून 2022 नंतर परिक्षेसाठीचं कॉल लेटर डाउनलोड करता येईल.

या पदे भरली जाणार:

सिस्टम ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह, सीनियर एक्झिक्युटिव्ह, सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह आणि चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ही पदे भरली जाणार आहेत.

निवड प्रक्रिया:

मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरीट लिस्ट तयार केली जाईल. तथापि, सिस्टीम ऑफिसर (चाचणी अभियंता आणि वेब डेव्हलपर) या पदासाठी, त्याची अंतिम गुणवत्ता यादी व्यावसायिक ज्ञान चाचणी (150 गुणांपैकी) आणि मुलाखत (25 गुणांपैकी) एकत्रितरित्या करता येईल.

अर्ज कसा करावा:

उमेदवारांकडे वैध ईमेल आयडी असावा जो निकाल जाहीर होईपर्यंत सक्रिय ठेवायला हवा. उमेदवाराला ईमेलद्वारे कॉल लेटर/मुलाखतीची माहिती दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Fake Farmer Card: सिल्लोडमध्ये बनावट ‘फार्मर कार्ड’; योजनेच्या नावाखाली केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

Satara Crime: 'दहिवडीनजीक एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला'; जखमीवर उपचार सुरू, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

Doha ISSF World Cup 2025: नेमबाजी विश्‍वकरंडकासाठी आठ भारतीय पात्र; दोहा येथे डिसेंबरदरम्यान रंगणार स्पर्धा

SCROLL FOR NEXT