World Top Universities esakal
एज्युकेशन जॉब्स

World Top Universities : या आहेत जगातल्या टॉप 10 युनिव्हर्सिटीज, NIRF ने जारी केली लिस्ट

NIRF ने जगातील टॉप 10 युनिव्हर्सिटीजची यादी जाहीर केली आहे. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

साक्षी राऊत

World Top Universities : नुकताच MHT-CET चा निकाल लागलाय. आता निकालानंतर विद्यार्थी इंजिनीयरींगच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रियेला सुरुवात करतील. अनेक विद्यार्थी देशाबाहेरही उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात. देशातील टॉप युनिव्हर्सिटीबाबत तुम्हाला कल्पना असेलच पण नुकतीच NIRF ने जगातील टॉप 10 युनिव्हर्सिटीजची यादी जाहीर केली आहे. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

हार्वर्ड युनिव्हर्सिटी

हार्वर्ड विद्यापीठ जगात पहिल्या क्रमांकावर आहे. येथे सर्व अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

परदेशी विद्यार्थ्यांसाठीही अनेक जागा राखीव आहेत. भारतातूनही मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे प्रवेश घेतात.

कँब्रिज युनिव्हर्सिटी

कँब्रिज विद्यापीठ जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथेही दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. प्रवेशासंबंधीची माहिती इ. अधिकृत वेबसाइटवर तपासता येईल.

NIRF युनिव्हर्सिटीजची रँकिंग जारी केलीय

कॅलिफोर्निया यूनिव्हर्सिटी

कॅलिफोर्निया विद्यापीठ तिसऱ्या स्थानावर आहे. बर्कले हे कॅलिफोर्नियामधील राज्याचे पहिले सार्वजनिक जमीन-अनुदान संशोधन विद्यापीठ आहे. येथे दरवर्षी अनेक भारतीय विद्यार्थी प्रवेश घेतात.

World Top Universities

MIT

मॅसाचुसेट्स इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कँब्रिज युनिव्हर्सिटी जगात चौथ्या क्रमांकावर आहे. तुम्हीही या युनिव्हर्सिटीमध्ये प्रेवश घेण्यास इच्छुक असाल तर युनिव्हर्सिटीच्या ऑफिशीयल वेबसाइटवर जाऊन चेक करू शकता. इथे बरेच मॅनेजमेंट कोर्स आणि डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी

ही युनिव्हर्सिटी जगात पाचव्या क्रमांकावर आहे. ही युनिव्हर्सिटी इंग्लंडवर आहे. ही युनिव्हर्सिची जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जुनी युनिव्हर्सिटी आहे. इथे अनेक भारतीय विद्यार्थी शिकण्यासाठी जातात.

कोलंबिया युनिव्हर्सिटी

कोलंबिया विद्यापीठ सहाव्या क्रमांकावर आहे. हे विद्यापीठ कोलंबिया, न्यूयॉर्क येथे आहे. येथेही भारतीय विद्यार्थी दरवर्षी अभ्यासासाठी जातात. प्रवेशासंबंधी माहिती इत्यादी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासता येईल. (Education)

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी

स्टॅनफोर्ड विद्यापीठ कॅलिफोर्निया येथे स्थित आहे. येथेही भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

World Top Universities

इंपिरियल कॉलेज ऑफ लंडन

इम्पीरियल कॉलेज ऑफ लंडन हे शिक्षण क्षेत्रातील एक नावाजलेले नाव आहे. येथून पासआऊट झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळते. (Universities)

युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो

शिकागो विद्यापीठाचाही सर्वोच्च विद्यापीठात समावेश आहे. येथे दरवर्षी भारतीय विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात. अधिक तपशील अधिकृत वेबसाइटवर तपासले जाऊ शकतात.

IISC

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू हे भारतातील सर्वोच्च विद्यापीठ आहे. तर दुसरीकडे जवाहरलाल नेहरू. आयआयटी मद्रास भारतातील एकूण श्रेणीत प्रथम क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT