Petrol_Diesel 
expert-comments

Budget 2021:बजेटमध्ये पेट्रोल-डिझेलचं काय होणार? पाहा व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

Union Budget 2021: पुणे : येत्या 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचं बजेट सादर होणार आहे. या बजेटमध्ये केंद्राकडून खूप अपेक्षा असल्या तरी सगळ्यांत मोठी अपेक्षा ही, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासंदर्भातील आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ झालीय. त्यामुळं बजेटकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी 'सकाळ'ला विशेष मुलाखत दिली.

दरम्यान, पुण्यात सध्या पेट्रोलचे दर ९२.५४ रुपये प्रतिलिटर आहेत. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. रुपया आणि अमेरिकन डॉलरचे विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक घडामोडी आणि इंधनाची मागणी या घटकांचा विचार करून पेट्रोल-डिझेलची किंमत निश्चित करण्यात येते. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑईलची किंमत वाढली की, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होते. इंधनाच्या किंमतीत उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि डीलर कमिशनचा समावेश होतो. व्हॅट प्रत्येक राज्यात वेगवेगळा आकारण्यात येतो. उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि व्हॅट असे सर्व प्रकारचे कर लागू केल्यानंतर पेट्रोलची किरकोळ विक्री किंमत जवळपास दुप्पट होते. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी भारतात न जाण्यावर बांगलादेश ठाम! आता ICC कोणत्या संघाला देणार संधी, ते कसं ठरणार? जाणून घ्या

IND vs NZ: भारताने नागपूरचं मैदान मारलं! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या T20I सामन्यात दणदणीत विजय, ग्लेन फिलिप्सची फिफ्टी व्यर्थ

Maratha History : छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊ कोण होत्या? आता कुठे आहेत त्यांचे वंशज अन् कशी आहे परिस्थिती

Bus-Tanker accident : राष्ट्रीय महामार्गावर बस अन् टँकरचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जखमी

IND vs NZ, 1st T20I: १४ षटकार अन् २१ चौकार... भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध उभारली विक्रमी धावसंख्या! जाणून घ्या कोणते विक्रम रचले

SCROLL FOR NEXT