masala dosa icecream
masala dosa icecream google
फूड

Video : मसाला डोसा आइस्क्रीम रोल पाहून नेटकरी झाले गार

सकाळ डिजिटल टीम

मसाला डोसा (Masala Dosa) अनेकांना आवडतो. गरमारगम डोसा त्याच्या आत भरलेल्या बटाट्याच्या भाजीबरोबर, चटणी, सांबारबरोबर खायला अप्रतिम लागतो. पण म्हणून हे सगळं एकत्र करून आईस्क्रीम करावं का? एकून गार पडलात ना. सोशल मिडीयावर (Social Media) मसाला डोसा आईस्क्रीमचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. तो पाहून नेटकरी गार पडले आहेत, याआधी समोशात गुलाबजामचे सारण, रुह अफजा घालून केलेली मॅगी आणि चहा, जिलबी चाट, ओरिओ बिस्कीट भजी असे अनेक पदार्थ व्हायरल झाले आहेत. हे पदार्थ पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Weird Food Viral Video)

दिव्या भंडारी कामरा हिने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओत बघायला मिळंत त्याप्रमाणे आइस्क्रीम (Icecream) तयार करणारा माणूस सा, बटाट्याची भाजी आइस्क्रीमच्या तव्यावर घेऊन कट करतो. त्यावर तो आइस्क्रीम घालतो आणि पुन्हा ते पसरवून त्याचे आइस्क्रीम रोल तयार करतो. हे रोल तयार झाल्यावर ते डीशमध्ये ठेऊन त्यावर बटाटा भाजी आणि सोबत चटणी दिली जाते. दिव्या भंडारी कामरा हिच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. लोकांनी पदार्थाची (Food) वाट लावल्याबद्दल अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Weird Food Viral Video)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT