Food Habits esakal
फूड

Food Habits : जेवताना या ४ चुका करू नका, भोगावे लागतील गंभीर परिणाम

जेवणे आपल्या आरोग्यासाठी फार आवश्यक असते. पण जेवताना काही नियम पाळले नाहीत तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

सकाळ डिजिटल टीम

आपण दिवसातून नाष्टा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण असे कमीत कमी तीन वेळा खातो. खाल्याने शरीराला उर्जा मिळते. पण याकाळात आपण अशा काही चुका करतो की त्याचा विपरीत परिणाम आपल्याला भोगावा लागतो. नाष्टा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण याच्या वेळा ठरलेल्या असाव्या. पण यात सारखा बदल झाल्याने त्रास होतो.

जेवताना कोणत्या ४ चुका केल्या जातात

१) जेवणाआधी दही खाणे - दही हे मुळात थंड असते. त्यामुळेच ते पचनास मदत करते असे मानले जाते. म्हणून ते जेवणापूर्वी खाऊ नये. कारण ते पोटातली आम्लता कमी करते. दही नेहमी जेवणानंतर खावे. यामुळे प्रोटीन वाढते व मसल्स डेव्हलप होतात.

२) डिनरमध्ये भात खाणे- भात रोजच्या जेवणातला महत्वाचा भाग आसतो. भात कार्बोहायड्रेट्सचा रीच सोर्स आहे. त्यामुळे याला पचायला वेळ लागतो. यातील हाय कॅलरीज वजन वाढण्यास कारणीभूत होतात.

३) जास्त गरम दूध पिणे - दूधाला कंप्लीट फूड समजले जाते कारण यात साधारणपणे सगळेच न्यूट्रीयंट असतात. पण जास्त गरम दूध प्यायल्याने पचायला जड जाते. कोमट दूधाने काही त्रास होत नाही.

४) रिकाम्या पोटी केळं खाणे - केळं आरोग्यासाठी खूप लाभदायक असले तरी याला योग्य वेळेत नाही खाल्ले तर त्याचे दूष्परिणाम भोगावे लागतात. केळ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये यामुळे एनर्जी संपते शिवाय डायरिया इंटेस्टाइनल सिंड्रोम सारखे त्रास होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT