tiranga sandwich  Sakal
फूड

Republic Day 2025 : चवही अन् सेलिब्रेशनही! बोटं चाटत राहाल असा रिपब्लिक डे स्पेशल नाश्ता

Republic Day Special: छान छान पदार्थ बनवून आपला प्रजासत्ताक साजरा करू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

Republic Day 2025 Breakfast Ideas: प्रजासत्ताक दिवस सगळीकडे जोशात साजरा होतो आहे. तुम्हीही आपल्यासाठी छान आउटफिट घेऊन, घर सजवून, रांगोळ्या काढून आणि छान छान तिरंग्याचे पदार्थ बनवून आपला प्रजासत्ताक साजरा करू शकतात. यासाठी बनवा खास तिरंगा सँडविच.

बनवायला अगदी सोप्पे, कोणताही फूड कलर बनवता तयार केलेले हे सँडविच खूप हेल्दी आहेत. शिवाय तुम्ही हे डब्यालाही घेऊन जाऊ शकतात किंवा नाश्ता म्हणूनही खाऊ शकतात. बघूया याची रेसिपी..

साहित्य: 

१. ६ ब्रेड स्लाईस

२. १ टीस्पून व्हेज मेयोनीस

३. १ टीस्पून पुदिना चटणी

४. १ टीस्पून टोमॅटो केचअप

कृती: 

१. ब्रेड स्लाईस घ्या, त्याच्या बाजूच्या कडा कापून घ्या. 

२. आता एका स्लाईसला हिरवी चटणी लावा. दुसऱ्या स्लाईसला टोमॅटो केचप लावा. तिसऱ्या स्लाईसला मेयोनेज लावा.

३. आता हिरवी चटणी लावलेला स्लाईस खाली ठेवा. त्यावर मेयोनीस लावलेला स्लाईस ठेवा अन् वर टोमॅटो केचप लावलेला स्लाईस उलटा ठेवा म्हणजे वरची बाजू प्लेन येईल. 

४. बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला कळलं आता त्यात आपल्या आवडत्या भाज्या घाला 

५. तुम्हाला याला ग्रील करायचं असेल तर तुम्ही ग्रील सुद्धा करू शकतात. तिरंगा सँडविच सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : मुरली + भज्जी + वॉर्न + कुंबळे! पठ्ठ्याची गोलंदाजी पाहून क्रिकेटविश्व स्तब्ध; इंग्लंडच्या माजी कर्णधाराने दिली ऑफर

Nagar Panchayat-Nagar Parishad elections जाहीर… परंतु इच्छुकांना इशारा! ‘हे’ केल्यास थेट जेलची वारी! काय म्हणतो कायदा?

Bishnoi Gang: धक्कादायक! हल्लेखोर आले अन् धाड... धाड... धाड... प्रसिद्ध कबड्डीपटूला बिश्नोई टोळीनं संपवलं, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागताच राजकीय पक्षाकडून तयारीला सुरुवात

NZ vs WI : न्यूझीलंडच्या ३७ धावांत ६ विकेट्स; वेस्ट इंडिजने सॉलिड मॅच फिरवली, ७ धावांनी बाजी मारली

SCROLL FOR NEXT