ladoo milkshake 
फूड

बेसन, मोतीचुराच्या लाडवाची लावली वाट! मिल्कशेकचा Video Viral

असे चित्रविचित्र पदार्थ करण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पदार्थांची वाट लावलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात पाणीपुरी शेक, पाणीपुरी आईस्क्रीम, खमण ढोकळा आईस्क्रीम , मसाला डोसा आईस्क्रीम अशा काही पदार्थांचा समावेश आहे. पण आता त्यात भर म्हणजे लाडवाच्या शेकचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. (Weird Food Viral Video)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मिक्सरमध्ये बेसनाचा लाडू आणि मोतीचुराचा लाडू एकत्र करतो. त्यानंतर त्यात फुल क्रीम, दूध, साखर एकत्र करून मिक्सरमधून फिरवतो. हा मिल्कशेक प्यायला देताना दुकानदार त्यावर बेसनाच्या लाडूचे बारीक तुकडे घालून प्यायला देतो. हा व्हिडिओ पाहून हे दोन्ही लाडू आवडणारे लोकं जाम वैतागले आहेत.

हा व्हिडिओ इन्टाग्रामवर foodie_blest या फूड ब्लॉगरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून देवा हा प्रकार तयार करणाऱ्याला माफ कर अशा काही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

साप्ताहिक राशिभविष्य : (१२ जुलै २०२६ ते १८ जुलै २०२६)

SCROLL FOR NEXT