beer bottle colour 
फूड

Beer Bottle हिरव्या- ब्राऊन रंगाच्याच का असतात? जाणून घ्या

जगात पाणी, चहा या सर्वात जुन्या पेयांनंतर बिअरचे स्थान आ

सकाळ डिजिटल टीम

जगभरातल्या लोकांचे आवडीचे पेय म्हणून बिअर ओळखली जाते. जगात पाणी, चहा या सर्वात जुन्या पेयांनंतर बिअरचे(Beer) स्थान आहे. जगात दरवर्षी 43,52,65,50,00,000 बिअरचे कॅन रिचवले जातात. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी पार्टीला, सेलिब्रेशन करण्यासाठी बिअर प्यायली (Drink)जाते. बिअर कुठेही सहज मिळते. पण बिअर पिताना तुम्ही त्याच्या बाटलीचा रंग हिरवा किंवा ब्राऊनच का असतो याचा विचार केलाय का? इतर कुठल्याही रंगाच्या या बाटल्या का नसतात. जे लोक नियमित बिअर पितात त्यांनाही यामागचं कारण माहिती नसेल. असं म्हटलं जातं की प्राचीन मेसोपोटेमियाच्या सुमेरियन सभ्यतेच्या काळापासून लोकं बिअर पित आहेत.

असा निवडला हिरवा रंग

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान तपकिरी रंगाच्या बाटल्यांचा तुटवडा निर्माण झाला. या रंगाच्या बाटल्या मिळत नव्हत्या. त्यामुळे बिअर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ज्यावर सुर्याच्या किरणांचा वाईट परिणाम होणार नाही, असा रंग निवडावा लागला. त्यावेळी तपकिरी रंगाऐवजी हिरवा रंग निवडला गेला. त्यानंतर बिअर हिरव्या रंगाच्या बाटलीत मिळायला लागली.

Beer

कंपनीने शोधला पर्याय

बिअऱ तयार करणाऱ्या कंपन्यांनी समस्या सोडविण्यासाठी प्लॅन तयार केला. त्यानुसार, बिअरसाठी तपकिरी रंग असलेल्या बाटल्या निवडल्या गेल्या. हा पर्याय लोकप्रिय ठरला. या रंगाच्या बाटलीत असलेली बिअऱ खराब होत नव्हती. कारण सुर्याच्या किरणांचा प्रभाव या रंगांच्या बाटल्यांवर झाला नाही.

पांढऱ्या रंगाच्या बाटलीत खराब होते बिअऱ

हजारो वर्षांपूर्वी पहिली बिअर कंपनी प्राचीन इजिप्तमध्ये उघडली गेली, असे मानले जाते. त्यानंतर बिअरचे पॅकिंग पारदर्शक बाटल्यांमध्ये केले जात होते. तेव्हा सूर्याच्या किरणांमधून बाहेर पडणाऱ्या अतिनील किरणांमुळे बिअऱचे द्रव्य खराब होत होते. त्यामुळे बिअरला दुर्गंधी येत होती. म्हणून लोकं बिअऱ पित नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT