Ganesh Visarjan 2022
Ganesh Visarjan 2022 esakal
ganesh article

Ganesh Visarjan 2022 : गणपती विसर्जनाला 'या' गोष्टींची घ्या खास काळजी

सकाळ डिजिटल टीम

आज गौरी गणपतीच्या विसर्जन तर १० दिवसांचे गणपती ९ तारखेला अनंतचतुर्दशीच्या दिवशी जाणार आहेत. गणपती बाप्पा मोरया.. मंगल मूर्ती मोरयाच्या जयजयकारा बरोबर पुढच्या वर्षी लवकर या... हा जयजयकार कानी पडणार आहे. मन हळवे करणाऱ्या या विसर्जनाचा उत्साहदेखील काही वेगळा असतो. पण या उत्सहात कसलेही विघ्न येऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

या गोष्टींची घ्या काळजी

गणरायाचे विसर्जन करण्यापूर्वी हळद, कूंकू, अक्षता, दूर्वा वाहून आरती करून पूजा करा. नंतर त्यांच्यापुढे हात जोडून आपल्या चुकांसाठी क्षमा मागा. घरात सुख-शांती नांदावी म्हणून प्रार्थना करावी. यानंतर गाजत-वाजत गणरायाच्या मूर्तीला विसर्जनास न्यावे.

- विसर्जनाला जातांना लेदरची कोणचीही वस्तू अंगावर किंवा सोबत असू नये.

- काळे कपडे घलू नये

- व्यसन करू नये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT