Ganeshotsav 2022 esakal
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2022: 'या' मंत्रांनी करा गणरायाची पूजा, घरात सूख-समृध्दी येते

गणेशोत्सवात गणरायाची विशेष पूजा अर्चना केली जाते. मानले जाते की, या दिवसांमध्ये काही विशेष मंत्रांचे पठण केले तर घरात सुख-समृध्दी येते.

सकाळ डिजिटल टीम

Ganeshotsav 2022: भाद्रपद शुध्द चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी यंदा ३१ ऑगस्टला आहे. या १० दिवसात देशभरात गणेशोत्सव धामधूमीत साजरे होतात. घरोघरी विधीवत गणरायाची स्थापना केली जाते. हिंदू धर्मात गणेशाला प्रथम पूज्य मानले जाते. गणेशोत्सावात गणरायाची चतुर्थीला स्थापना होते. तर अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते. याकाळात काही मंत्र विशेष फलदायी समजले जातात. जाणून घेऊ.

प्रतिष्ठापनेच्या वेळी व नंतर म्हणायचे मंत्र

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

ओम् एकदन्ताय विद्धमहे,

वक्रतुण्डाय धीमहि,

तन्नो दन्ति प्रचोदयात्

ओम् गं गणपतये नमः

ओम् गजाननाय नमः

ओम् लम्बोदराय नमः

ओम् श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा

एकदन्ताय विद्‌महे, वक्रतुण्डाय धीमहि

तन्नो दन्ती प्रचोदयात्

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

गणेश विसर्जन मंत्र

गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर

मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT