ग्लोबल

त्या कंटेनरमधले '39' मृतदेह कुणाचे ?

सकाळ वृत्तसेवा

ब्रिटन किंवा अमेरिकेत एखाद्या शाळेत किंवा सार्वजनिक ठिकाणी गोळीबार होणं तसं नवीन नाही. इथं अशा घटना नियमित घडत असतात पण यावेळी जरा विचित्रच घडलंय. लंडनमध्ये एक कंटेंनरमध्ये एक दोन नव्हे तर तबल 39 मृतदेह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व मृतदेह चिनी नागरिकांचे आहेत.

आठ महिला आणि 31 पुरुषांची हत्या केल्याचा संशय असलेल्या आर्यलडमधील ट्रकचालकाची ब्रिटिश पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

उत्तर आर्यलडमधील अधिकाऱ्यांनी तीन मालमत्तांवर छापे टाकले असून यामध्ये संघटित गुन्हेगारी गटांचा सहभाग आहे का, या दृष्टिकोनातून राष्ट्रीय गुन्हा अन्वेषण यंत्रणा काम करीत आहे. ट्रकचालक मो रॉबिन्सन याला अटक करण्यात आली असून हत्येच्या संशयावरून पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.

हा कंटेनर बेल्जियममधून आला होता, मृतदेह कंटेनरमध्ये कधी ठेवण्यात आले आणि हा प्रकार बेल्जियममध्ये घडला का हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणारय.

Webtitle : 39 dead bodies found in truck who are these people 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT