viral video sakal
ग्लोबल

Viral Video: तरुणीचा उंच टेकडीवरचा थरारक Cycle Stunt पाहिला का?

अंगावर शहारा आणणारा हा व्हिडिओ आहे.

सकाळ डिजिटल टीम

सायकल स्टंटचे अनेक धोकादायक व्हिडिओ आपण चित्रपटात बघत असतो पण प्रत्यक्षात एक तरुणी सायकलसह उंच टेकडीवरून उडी मारत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. अंगावर शहारा आणणारा हा व्हिडिओ आहे. (a girl's cycle stunt video goes vira)

या व्हिडिओमध्ये तरुणी सायकलवरून स्टंट करत टेकडीवरून उडी मारते. तेहे दृश्य खूपच रोमांचक आहे. अगदी डोळ्याला पारणं फेडणारा हा व्हिडीओ आहे. एका उंच टेकडीवर एक मुलगी सायकल घेऊन उभी असते. सायकल असलेली मुलगी सायकलसह पुढे सरकते आणि टेकडीवरून उडी मारते. ती ज्या टेकडीवर चढते ती खूप उंच टेकडी आहे..

एवढा धोकादायक स्टंट करताना मुलगी घाबरली नाही हे विशेष. हा थरारक व्हिडिओ beautifuldestinations नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओला मिलियन्य व्ह्यूज मिळाले आहेत तर लाखो लाईक मिळालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi BJP Leader Video : "हिंदी शिक नाही तर चालता हो"... भाजपच्या महिल्या नेत्याची अफ्रिकन फुटबॉलपटूला धमकी, व्हिडिओ व्हायरल

तुमची जागा आमच्या पायाजवळ! Vaibhav Suryavanshi च्या कृतीने पाकड्यांचा जळफळाट; मोहसिन नक्वी, सर्फराज अहमदची रडारड, ICC कडे तक्रार

Latest Marathi News Live Update : श्रीलंकेच्या नौदलाकडून १२ भारतीय मच्छिमारांना अटक

Kolhapur City : हद्दवाढीअभावी कोल्हापूरचा श्वास कोंडला; विकास, उत्पन्न आणि भवितव्य धोक्यात

विजय साळगावकर '2 ऑक्टोबर'ला पुन्हा भेटीला येणार, दृश्यम ३ ची घोषणा, अक्षय खन्ना खलनायकाच्या भूमिकेत?

SCROLL FOR NEXT