viral sakal
ग्लोबल

Raksha Bandhan: मुलीने शोधले चक्क 40 बहीण भाऊ, अजूनही शोध सुरू

तिच्या मते तिच्या बहिण भावांची संख्या १०० पण असू शकते.

सकाळ डिजिटल टीम

चाळीस बहिण भाऊ असल्याचे सांगणारी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथील मुलगी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. या मुलीच्या मते तिला ४० बहिण भाऊ आहेत. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. या मुलीचे वडिल हे स्पर्म डोनर होते. तिच्या मते तिच्या बहिण भावांची संख्या १०० पण असू शकते. क्रिसटा बिलटन असे या मुलीचे नाव आहे. (A woman whose biological father was a sperm donor has tracked down 40 siblings with the same father.)

क्रिस्‍टाने 'A Normal Family: The Surprising Truth About My Crazy Childhood' तिच्या या पुस्तकात याबद्दल खुलासा केलाय. यात तीने तिचे वडिल स्पर्म डोनर असल्याचे सांगत आपल्याला १०० भावंड असू शकतात असं ती म्हणाली आहे.

क्रिस्‍टा म्हणते की कदाचित मी माझ्या एखाद्या भावाला डेट केले असावे. सध्या ती विवाहीत आहे. तिने एका ब्रिटीश पत्रकारासोबत लग्न केले.क्रिस्‍टा म्हणते की तीला वयाच्या २३ व्या वर्षी माहिती पडले की तिचे वडिल हे अनेक लोकांचे वडिल आहे. म्हणजेच ते स्पर्म डोनर होते. क्रिसटाच्या आईला १९८० मध्ये त्यांनी स्पर्म डोनेट केले होते.तिच्या आईने तिला याबद्दल सांगितले.

क्रिस्‍टा समोर सांगते, हि त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा स्पर्म डोनेशनवर रेगूलेशन नव्हते.तिची आई लेस्बियन होती.तिला दारू आणि ड्रग्सचे व्यसन होते. क्रिस्‍टाने तिचे अनेक अनुभव पुस्तकात सांगितले.ती तिच्या ४० भाऊ बहिणीला ओळखते पण तिच्या मते तिला १००हून अधिक बहिण भाऊ असू शकतात. सध्या ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

Talegaon Abuse Case : बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर डांबून ठेवत अत्याचार ; तळेगाव एमआयडीसी पोलीसांकडून एकास अटक!

SCROLL FOR NEXT