pune
pune Sakal
ग्लोबल

Uganda School Fire: युगांडात अंध मुलांच्या शाळेला भीषण आग, 11 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

कंपाला : अफ्रिकेतील युगांडातील अंध मुलांच्या एका शाळेला भीषण आग लागली असून यामध्ये ११ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच इतर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती रॉयटर्सनं दिली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. (At least 11 students die in Uganda blind school fire)

मुकोनो इथल्या एका अंध मुलांच्या शाळेत मंगळवारी मध्यरात्री १ वाजता ही आग लावली. दुर्घटनेचं हे ठिकाण कंपाला या राजधानीच्या शहरापासून पूर्वेला ३० किमी आहे. या भीषण आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही,अशी माहिती पोलिसांनी दिली.

युगांडामध्ये शाळांना आगी लागणं ही सामान्य बाब झाली असून वसतिगृहांमध्ये बऱ्याचदा अशा आगी लागतात. बहुतेक आगी या दोषपूर्ण इलेक्ट्रिसिटी वायरिंगमुळे झाल्याचं अधिकारी सांगतात. पण हे प्रकार या देशात जाणूनबुझून केल्याचंही काहीजण सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT