viral sakal
ग्लोबल

Viral: अभी तो मै जवान हूँ! ११ मुलांच्या बापाने पाचव्यांदा बांधलं बाशिंग

पाकिस्‍तानमध्ये राहणाऱ्या 56 वर्षीय या व्यक्तीचे नाव शौकत नाम असून त्याने पाचव्यांंदा लग्न केले.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्यक्ष आयुष्यात लग्न किंवा विवाह खुप महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट मानली जाते. सहसा आयुष्यभर एक असा जीवनसाथी असावा जो मरेपर्यंत सोबत असेल, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण एका व्यक्तीने चक्क पाचव्यांदा लग्न केलंय. त्याचा लग्नाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

पाकिस्‍तानमध्ये राहणाऱ्या 56 वर्षीय या व्यक्तीचे नाव शौकत नाम असून त्याने पाचव्यांंदा लग्न केले. त्याला चक्क ११ मुलं आहेत. सध्या त्यांचा लग्नाचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतोय.

आपण सर्वांनी जास्तीत जास्त तीन लग्न केल्याची अनेक प्रकरणे ऐकली असावीत पण पाकिस्तानमध्ये राहणारा शौकतने हा पाचव्यांदा लग्न केले. विशेष म्हणजे त्याला १० मुली आणि १ मुलगा आहे.

शौकतने मागील वर्षी पाचवे लग्न केलं. पाचव्या लग्नाच्या आधी त्याने आपल्या आठ मुलींचे आणि एका मुलाचे लग्न केले आहेत. शौकतच्या कुटूंबात एकूण 62 सदस्‍य आहेत.

शौकतच्या पहिल्या चार पत्नी आता या जगात नाही. शौकतला वाटले की दोन मुलीच्या लग्नानंतर ते एकटे पडणार म्हणून त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. शौकतच्या पाचव्या पत्नीला मोठ्या कुटूंबात राहणे आवडते. त्यामुळे या लग्नापासून मी खुप आनंदी असल्याचे ती म्हणते.

सध्या हे प्रकरण चर्चेचा विषय आहे. सोशल मीडियावर नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT