girl gets brutally kicked while dancing in pakistan video viral 
ग्लोबल

Video: पळत आला अन् घातली छातीवर लाथ...

वृत्तसंस्था

इस्लामाबाद (पाकिस्तान): विवाह सोहळ्यादरम्यान नृत्याचा कार्यक्रम सुरू होता. एक युवती नाचत असताना एक युवक पळत आला आणि तिच्या छातीवर जोरात लाथ मारली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विवाह सोहळ्यादरम्यान नाचणाऱ्या युवतीला जोरात लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे कोणालाच काही कळेनासे झाले. मात्र, युवती जोरात खाली पडली. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी टीका सुरू केली आहे.

प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित व्हिडीओ खैबर पख्तूनखा भागातील आहे. महिला लग्नाच्या कार्यक्रमात नृत्य सादर करत होती. यावेळी एक व्यक्ती जोरात पळत आली आणि महिलेच्या छातीवर जोरात लाथ मारली. महिला जोरात खाली पडली. यावेळी त्या व्यक्तीच्या हातात बाटली होती. उपस्थितांनी त्याला पकडले. त्यावेळी त्याने महिला अश्लिल नृत्य करत असल्यामुळे चिडून कृत्य केल्याचे सांगितले. पण, अचानक घडलेल्या या घटनेमुळे लग्नातील वातावरण बदलून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शनिवार-रविवार असून चिखलदऱ्यात गर्दी नाही, पर्यटकांनी फिरवली पाठ, अनेक पॉईंटवर शुकशुकाट, पण कारण काय?

ENG vs IND: डकेटच्या शतकानंतर इंग्लंडने उभारला धावांचा डोंगर; विराट-रोहित ४०० व्या सामन्यात मिळवून देणार ऐतिहासिक विजय?

Koparde Haveli Rain Shortage: अनिश्चित पावसाचा कोप कोपर्डे हवेलीवर; भातलागवड घटण्याची चिन्हे, इंद्रायणी तांदूळ महागण्याची शक्यता

Dombivli Doctor Assault: डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण : शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत, जामिनावर उच्च न्यायालयाची स्थगिती

Thane Monsoon Preparedness: विक्रमी पावसातही ठाणे महापालिकेची आपत्ती यंत्रणा सक्षम; नियोजन, अतिरिक्त पंप व सीसीटीव्हीमुळे पूरस्थितीवर वेळीच नियंत्रण

SCROLL FOR NEXT