jaggi vasudev Team eSakal
ग्लोबल

Sadhguru Jaggi Vasudev वसुंधरेसाठी करणार लंडन ते भारत बाईक राईड

२१ मार्चला लंडनपासून या यात्रेची सुरूवात होणार आहे

सकाळ डिजिटल टीम

इशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव पृथ्वी (Earth) वाचविण्यासाठी महत्वाची यात्रा करणार आहेत. ते लंडन ते भारत अशी ३० हजार किलोमीटरची बाईक (Bike) यात्रा करणार आहेत, सद्गुरू सेव्ह सॉईल आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. ही यात्रा १०० दिवस चालणार असून लंडन ते भारत दरम्यान ते ३२ देशांना भेट देणार आहेत. त्याची सुरूवात २१ मार्चला लंडनपासून होणार आहे. यात्रेदरम्यान बाईकचे सारथ्य ते स्वत: करणार आहेत.

मातीवरचे (Soil) संकट दूर करण्यासाठी हे वैश्विक आंदोलन आहे. मातीसंदर्भात काम करणाऱ्या जगभरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी काम केले जाते. सर्व देशातील नेत्यांना आपल्या भागातील शेतात योग्य मातीचा वापर करून मातीचा जैविक स्त्रोत वाढविण्याची योग्य दिशा देण्याबरोबरच राष्ट्रीय निती आणि कार्य करण्यासाठी आंदोलनद्वारे पाठिंबा देण्यात येतो.

त्यामुळे निती परिवर्तनाला गती देण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव स्वत: दुचाकी चालवत लंडन-भारत यात्रेदरम्यान ३० हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करणार आहेत. यादरम्यान ते जगभरातील नेते आणि नागरिकांना भेटणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT