If your dog could use Google sakal
ग्लोबल

जर तुमचा कुत्रा Google वापरतो तर तो Internetवर काय सर्च करणार?

जर तुमचा कुत्रा Google वापरतो तर तो Internetवर काय सर्च करणार? वाचा काय आहे प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपण लगेच गुगल सर्च करतो. कारण गुगल आपल्याला क्षणाचाही विलंब न करात हवी ती माहिती देतो. गुगल नेहमी त्याच्या युजरशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असतो.

सध्या याच गुगलची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कारण गुगलने युजर्सला असा प्रश्न विचारलाय, ज्यावर युजर्स आणि नेटकरी अफलातून उत्तर देत आहे. गुगलनी कोणता प्रश्न विचारला असे तुम्हाला वाटत असेल पण गुगलच्या या प्रश्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. (If your dog could use Google, what would they search for?)

गूगलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटव यूजर्सला विचारले की 'जर तुमचा कुत्रा Google वापरतो तर तो इंटरनेट वरकाय सर्च करणार? गुगलच्या या मजेशीर प्रश्नाला युजर्स अनोखे उत्तर देत आहे. सध्या गुगलचा हा प्रश्न सर्वत्र व्हायरल होतोय. गुगलचे ट्वीटरवर मिलियन्स फॉलोअर्स आहेत.

गुगलच्या या ट्वीटला काही लोकांनी खुप मजेशीर प्रतिक्रिया दिल्यात. या ट्विटला 5,000 हून अधिक लाईक्स आलेल्या आहेत. 350 पेक्षा अधिक लोकांनी याला रिट्वीट केले आहे. सध्या हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: वादळी पावसाचा इशारा कायम; राज्यात यलो अलर्टचा इशारा, हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?

Women's World Cup 2025: आता रंगणार सेमीफायनलचा थरार! कोण कोणाला भिडणार? कुठे अन् कधी पाहाणार सामने, वाचा एका क्लिकवर

छोट्या करदात्यांना व्याजमाफीचा दिलासा

DMart Sale : डीमार्टमध्ये 'या' तारखेपासून सगळ्यात स्वस्त वस्तूंचा सेल सुरू होणार; खरेदीला जाण्यापूर्वी सिक्रेट ऑफर्स, पहा एका क्लिकवर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT