Pune Crime Murder Shot Dead Criminal lonikand 
ग्लोबल

Indian Student Shot Dead in USA: अमेरिकेत भारतीयाची हत्या; एका पोलिसानं गोळ्या झाडल्यानं खळबळ

मृताचे नाव सचिन साहू असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील होता.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेतील सॅन अँटोनियो येथे एका पोलिसाने भारतीय युवकाची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना २१ एप्रिल रोजी घटलेल्या या घटनेची माहिती नुकतीच उघड झाली आहे. मृताचे नाव सचिन साहू असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील होता. (Indian Student Shot Dead in USA Indian killed in America Excitement after a police shot)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनच्या गाडीची धडक बसून एक महिला गंभीर जखमी झाली होती, तिची प्रकृती नाजूक आहे. या अपघातानंतर सचिन पळून गेला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्यावर अटक वॉरंटही बजावण्यात आले होते. २१ एप्रिलला सायंकाळी सॅन अँटोनियोचे पोलीस त्याच्या घरी गेले असता त्याने तेथून पलायन केले. काही वेळानं सचिनच्या शेजाऱ्यांनी तो घरी परतल्याची माहिती पोलिसांना कळविली. (Latest Marathi News)

जेव्हा पोलिस त्याला पकडण्यासाठी आले तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या मोटारीने दोन पोलिसांनी धडक दिली. त्यावेळी तेथे उपस्थित पोलिस अधिकारी टायलर टर्नर यांनी सचिनवर गोळी झाडली, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT