Israel s Netanyahu appears to suffer setback in exit polls 
ग्लोबल

मोदींचे मित्र अडचणीत; पुन्हा मिळणार का सत्ता?

वृत्तसंस्था

जेरूसलेम : इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना एक्झिट पोलनुसार ही निवडणूक गमवावी लागण्याची शक्यता आहे. इस्त्राईलमधील निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना प्राथमिक एक्झिट पोल आले, त्यात नेतान्याहू यांना मतदारांची फार काही पसंती दिसत नाही. त्यांच्यावर लागलेल्या भ्रष्टचाराच्या आरोपामुळे हा बदल झाल्याचे कळते.

इस्त्राईलमधील तीन मुख्य वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या एक्झिट पोलनुसार ब्लू अॅण्ड व्हाईट पार्टीचे बेनी गँण्ट्झ हे थोड्या फरकाने नेतान्याहू यांच्या पुढे आहेत. त्यामुळे मागील 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या नेतान्याहू यांना गँण्ट्झ टक्कर देणार व पंतप्रधान होणार अशा चर्चा सुरू आहेत. इस्त्राईलमधील एक्झिट पोल हे अनेकदा खरे ठरत नाहीत, त्यामुळे अजूनही नेतान्याहू यांची निवडून येण्याची आशा आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेतान्याहू यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. निवडणूकीवेळी मोदी व नेतान्याहूंचे पोस्टर इस्त्राईलमध्ये झळकले होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT