New Year Celebration Esakal
ग्लोबल

New Year Celebration : या देशात नव्या वर्षाची सकाळ अद्याप झालीच नाही; निसर्गाची Intresting किमया!

जगभरात काल दुपार पासूनच नववर्ष साजरं झाले. तर, काही ठिकाणी ते अजून सुरूही झालं नाहीय

सकाळ डिजिटल टीम

रात्रभर पार्टी करून उशीरा उठल्यावर काही लोकांना आपण आता २०२३ मध्ये प्रवेश केलाय, याची जाणिव होते. तर, काही लोक अद्याप २०२२ मध्येच आहेत. ते मागेच राहिले आहेत. होय, ही किमया आहे निसर्गाची.कसे ते पाहुयात.

जगात कोणाची वेळ एकसारखी नसते. ती सतत बदलत राहते. याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे नवे वर्ष होय. याचा शब्दश: अर्थ घेतला तर जगभरात काल दुपार पासूनच नववर्ष साजरं झाले. तर, काही ठिकाणी ते अजून सुरूही झालं नाहीय.

जगभरात असे अनेक देश आहेत ते आपल्या आधी नववर्ष साजरं करतता. आणि काही देशांसाठी नव्या वर्षाची सुरूवात व्हायला अजून काही तासांचा कालावधी बाकी आहे.

ओशनिया प्रदेशातील लोक प्रथम नवीन वर्षाचे स्वागत करतात. यापैकी टोंगा, सामोआ आणि किरिबाटी हे नवीन वर्षाचे स्वागत करणारे पहिले देश आहेत. टोंगा भारतापेक्षा 7 तास 30 मिनिटे पुढे धावतो. म्हणजेच, 31 डिसेंबर रोजी, जेव्हा भारतात दुपारी 4:30 वाजले असतील, त्याच वेळी टोंगामध्ये म्हणजेच 01 जानेवारी 2023 रोजी नवीन वर्ष सुरू होईल.

युनायटेड स्टेट्सपासून जवळच असलेल्या हॉलँड आणि बेकर द्वीप समूह, अगदी शेवटी नवीन वर्षाचे स्वागत करते. येथील लोक नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारी रोजी जीएमटीनुसार दुपारी 12 वाजता भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 05.30 वाजता करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT