Missile टिम ई सकाळ
ग्लोबल

S-400 मिसाईल करारात भारताला कोणतेही अडथळे येणार नाही; रशियन राजदुतांचा विश्वास

युक्रेन-रशिया युद्धावर भारताने घेतलेल्या संतुलित भुमिकेवरही रशियन राजदूताने भाष्य केले.

सकाळ डिजिटल टीम

भारतातील रशियन राजदूत डेनिस अलीपोव (Denis Alipov) यांनी मंगळवारी खारखीव येथे येथे भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त केला. याबाबत चौकशी केली जाईल असे ते म्हणाले. सोबतच या युद्धाच्या काळात सर्व भारतीयांच्या सुरक्षेची हमी त्यांनी दिली. या युक्रेन-रशिया युद्धावर भारताने घेतलेल्या संतुलित भुमिकेवरही त्यांनी भाष्य केले. भारतासोबतच्या S-400 हवाई संरक्षण मिसाईल सिस्टीमच्या करारात कोणतेही अडथळे येणार नाही, असे ते म्हणाले.

"यूएनच्या बैठकीत भारताने दाखवलेल्या संतुलित भूमिकेबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत. भारताला या संकटाचे गांभीर्य समजले आहेत. भारताला S-400 पुरवठा करण्याबाबत कोणताही अडथळा येणार नाही.असे रशियन राजदूत डेनिस अलीपोव म्हणाले.

ऑक्टोबर 2018 मध्ये, भारताने S-400 हवाई संरक्षण मिसाईल सिस्टीमच्या पाच युनिट्स खरेदी करण्यासाठी रशियाशी करार केला होता. हा करार भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा मानला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण इन, कोण आउट? संभाव्य यादी समोर; महाराष्ट्रातूनही 'हे' नाव चर्चेत, धर्मेंद्र प्रधानांचं खातं कुणाला?

Latest Marathi News Update : केरळमध्ये एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू; सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला

Humanity Story: आयुष्याच्या सायंकाळी कोसळल्या धर्माच्या भिंती! नात्यांनी साथ सोडली, मानवतेने दिला आधार, मुस्लिम महिलेने पार पाडले हिंदू अंत्यविधी..

IND vs IRE, IND W vs AUS W: आज क्रिकेट चाहत्यांची चांगलच गोंधळणार! टीम इंडियाचे एकाच दिवशी 2 सामने; कुठे आणि किती वाजता पाहणार?

Satej Patil on Gokul election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार? सतेज पाटील यांनी एका वाक्यात कंडका पाडला

SCROLL FOR NEXT