donkey
donkey sakal
ग्लोबल

चीननं भारताची गाढवं पळवली; कारण वाचून हैराण व्हाल

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : भारतीय सीमा भागांवर घुसखोरी गेल्यानंतर चीनने आता भारतीय गाढवं चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (China Stolen indian donkey for medicine) गेल्या 9 वर्षांत देशातील गाढवांची (Animal smuggling in china) संख्या 61.23 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. ब्रुक इंडियानं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Brooke India submit report to Animal Husbandry Department of the Central Government)

चीनमध्ये तयार होणाऱ्या इजियाओ या पारंपरिक औषधासाठी गाढवाच्या कातडीचा वापर केला जातो. (China Used Donkey skin for traditional Chinese medicine Iziao) त्यासाठी गाढवांची तस्करी (Donkey smuggling ) करण्याचा प्रकार कुरापती चीनकडून केला जात आहे. यासाठी देशातील विविध राज्यांमधून गाढवांची तक्सरी करण्यात येत असून यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांसह अनेक राज्यांचा समावेश आहे. यापूर्वी वाघांच्या अवयवांची तस्करी चीनमध्ये केली जात होती. (Donkey smuggling from india to china)

गाढवांसाठी चीन पाकिस्तानचा करार

पाकिस्तानमधून (Pakistan) चीनला (China) दरवर्षी सुमारे 80 हजार गाढवांची निर्यात केली जाते. (About 80,000 donkeys are exported from Pakistan to China every year) यासाठी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आला आहे. (China-Pakistan agreement for donkeys) पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला गाढवांच्या निर्यातीमुळे मोठा फायदा होत असून पाकिस्तानमध्ये एका गाढवाच्या चामड्याची किंमत 15 ते 20 हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. एवढेच नव्हे तर, पाकिस्तानमध्ये गाढवांचे आरोग्य नीट रहावे यासाठी विशेष रुग्णालयेही असून गाढवांची सर्वाधिक संख्या असणारा देश म्हणून पाकिस्तानचा समावेश आहे. (Pakistan has special hospitals for donkeys)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT