Kerala Covid file photo
ग्लोबल

कोरोना कमकुवत होतोय? ओमिक्रॉनमुळे सामान्य आजाराचं येणार रुप - EU

युरोपियन युनियनच्या (EU) औषध नियामकाचा अंदाज

सुधीर काकडे

जगभरात सध्या कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांची वाढ होत आहे. मात्र त्यातच आता दिलासादायक माहिती देखील समोर आली आहे. ओमिक्रॉन व्हेरीअंटचा प्रसार कोविड महामारीला सामान्य आजाराचं रुप देतोय असा अंदाज वर्तवला जातो आहे. युरोपियन युनियनच्या (EU) औषध नियामकाने मंगळवारी सांगितलं की, ओमिक्रॉन स्ट्रेनचा प्रसार कोविडला एका सामान्य आजारासारखं रुप येतंय. ही सध्या एक महामारी असली तरी यामुळे मानवजातीला आता फार धोका राहीलेला नाही.

युरोपियन मेडिसिन एजन्सी (EMA) ने सामान्य लोकांसाठी चौथी लस सादर करण्याबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. EMA ने म्हटलंय की, बूस्टर देणं हा शाश्वत पर्याय असू शकत नाही. "कोविडच्या संकटाचा शेवटी कधी असेल हे कोणालाच माहिती नाही, मात्र नक्कीच याचा शेवट होईल." युरोपियन मेडिसिन एजन्सीमधील लसीकरण धोरणाचे प्रमुख मार्को कॅवलेरी यांनी हे मत व्यक्त केलंय.

"सर्वसामान्य लोकांची प्रतिकारशक्ती वाढेल आणि ओमिक्रॉनमुळे भरपूर नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळेल. त्यामुळे आज महामारी असलेला कोरोनाचा संसर्ग येणाऱ्या काळात सामान्य आजार होईल." असंही ते पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT