PM Modi 
ग्लोबल

PM Modi France Visit: फ्रान्समध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! PM मोदींनी केली 'ही' मोठी घोषणा

पॅरिस इथं अनिवासी भारतीयांशी बोलताना मोदींनी ही घोषणा केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : फ्रान्समध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळं इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पॅऱिस इथं अनिवासी भारतीयांसमोर बोलताना त्यांनी ही घोषणा केली. (PM Modi France Visit announces visa for 5 years those students who pursuing masters in France)

मोदी म्हणाले, "मी आपल्याला खूशखबरी देतो की यांच्या शिक्षणाचाही आम्ही मान ठेवला आहे. अशा सहकाऱ्यांसाठी भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवणं आता सोपं केलं आहे. गेल्यावेळी जेव्हा मी फ्रान्समध्ये आलो होतो तेव्हा हे ठरलं होतं, फ्रान्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा उच्चशिक्षणाचा व्हिसा देण्यात येणार.

पाच वर्षांचा व्हिसा मिळणार

यानंतर आता जे विद्यार्थी फ्रान्समध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण अर्थात मास्टर्स डिग्री घ्यायची इच्छा आहे. त्यांच्यासाठी आता दीर्घकालीन पाच वर्षांचा व्हिसा देण्यात येणार आहे, अशी मी घोषणा करतो.

मोदींना मिळाला फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार

यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर'ने सन्मानित करण्यात आलं आहे. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT