viral video sakal
ग्लोबल

न्यूयॉर्कमधल्या टाईम्स स्क्वेअरसमोर तरुणी बॉलीवूड गाण्यावर थिरकली, पहा Video

सध्या परदेशात बॉलीवूड गाण्यांवर थिरकतांनाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

सकाळ डिजिटल टीम

हल्ली सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ(Viral Video) होत असतात. मात्र सध्या परदेशात बॉलीवूड गाण्यांवर थिरकतांनाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओने सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घातलाय. या व्हिडीओत ‘तेरे नाल नचना’या लोकप्रिय गाण्यावर न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरसमोर एक तरुणी डान्स करताना दिसतेय. पूजा जैस्वाल (Puja Jaiswal) असं तरुणीचं नाव आहे. (puja jaiswal bollywood dance on new york's times square video goes viral)

या तरुणीचा डान्स पाहून सर्व अवाक् झाले. न्यूयॉर्कच्या गजबजलेल्या टाईम्स स्क्वेअरसमोर या तरुणीने केलेला भन्नाट डान्स अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे

सोशल मिडियावरुन या व्हिडीओवर उत्तम प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत अडीच कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून २६ लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक केलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत हा व्हिडिओ आवडल्याचं म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT