Senegal Bus Accident At least 40 killed dozens injured in bus collision in central Senegal  
ग्लोबल

Senegal Bus Accident : मृत्यूचं तांडव! सेनेगलमध्ये दोन बसच्या भीषण अपघातात 40 मृत्यू, अनेक जखमी

सकाळ डिजिटल टीम

Senegal Bus Accident News : आफ्रिकेतील देश सेनेगल येथे दोन बसेसमध्ये झालेल्या भीषण अपघात ४० जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ८७ लोक जखमी झाले आहेत. ही घटना सेंट्रल सेनेगलच्या कॅफरीन येथील गनीवी गावात झाला आहे.

ही घटना रविवारी पहाटे ३.१५ वाजता घडली. देशाचे अध्यक्ष मॅकी सॅल (President Macky Sall) यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ४० लोकांसाठी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सेनेगलमधील राष्ट्रीय मार्ग क्रमाक १ वर हा अपघात घडला आहे. एका सार्वजनिक बसचे टायर पंक्चर झाल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. परिणामी पहिली बस समोर येणाऱ्या दुसऱ्या बसवर आदळली. सोशल मीडियावरील अपघाताचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये बस एकमेकांवर आदळल्या दिसत आहेत. दरम्यान या भीषण घटनेनंतर येथील राष्ट्राध्यक्ष मॅकी शाल यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

Satara PNG Gas: साताऱ्यात ऊर्जा क्रांती! ४०० घरांमध्ये पाइप गॅस पोहोचला, १० हजार घरांना मिळणार मोठा दिलासा

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

SCROLL FOR NEXT