Corona-Free-Countries
Corona-Free-Countries 
ग्लोबल

जगातील हे बारा देश आहेत अद्याप कोरोनामुक्त; कोणते ते वाचा सविस्तर

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - कोरोनाव्हायरस ही जागतिक साथ असे आहे, असे म्हटले जात असले तरी जगातील मोजके देश कोरोनाच्या घातक आजारापासून मुक्त आहेत. तेथील एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नसल्याचा या देशांचा दावा आहे.

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

कोरोनाचा सर्वत्र फैलाव होऊन सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी पुढील देश अद्याप कोरोनामुक्त आहेत ः  किरीबाती, मार्शल आयर्लंड, मायक्रोनेशिया, नौरु, उत्तर कोरिया, पलावू, सामोआ, सालोमन आयर्लंड, टोंगा, तुर्कमेनिस्थान, तुलावू, वानुआटू

५० लाख कोरोनाबाधित
चीनमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर काही आठवड्यातच हा विषाणूजन्य आजार ज्याला ‘कोविड -१९’ हे नाव देण्यात आले तो जगभर पसरला. आत्तापर्यंत १८८ देशांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार जगात सुमारे ५० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून तीन लाख ३३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. १९ लाख रुग्ण बरे झाले आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT