WHO 
ग्लोबल

सुरक्षा परिषदेत चीनच्या कोंडीचा अमेरिकेचा प्रयत्न

वृत्तसंस्था

जीनिव्हा - चीनने हाँगकाँगसाठी तयार केलेल्या वादग्रस्त सुरक्षा कायद्याचा मुद्दा आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत देखील गाजला, अमेरिका आणि ब्रिटन यांनी यावरून चीनची कोंडी  करण्याचा प्रयत्न केला. यामुळे वर संतप्त झालेल्या चीनने अमेरिकेतील मिनियापोलिसमधील  वर्णद्वेषी दंगलींचा दाखला  देताना अमेरिकेने आधी याकडे लक्ष द्यावे असे प्रत्यूत्तरही दिले. 

ऑनलाईन बैठकीत अमेरिकेच्या राजदूत केली क्राफ्ट यांनी चिनी कम्युनिस्ट पक्षावर कडाडून टीका केली. हाँगकाँगमधील जनतेच्या मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा असे आग्रही मत त्यांनी मांडले. हाँगकाँगची जनता आणि या आंतरराष्ट्रीय संघटनेप्रती असलेली कटिबद्धता पाळण्यासाठी चीनने हा कायदा मागे घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

रशियाचा चीनला पाठिंबा 
अमेरिकेला शह देण्यासाठी चीनचे राजदूत झांग जून यांनी जाणीपूर्वक अमेरिकेतील वांशिक दंगलींचा मुद्दा उपस्थित केला. विशेष म्हणजे आजच्या चर्चेवेळी रशियाने चीनच्या बाजूने उभे राहणे पसंद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT