ग्लोबल

‘डब्लूएचओ’चे पथक वुहानमध्ये

पीटीआय

वुहान - कोरोना विषाणूच्या उगमाबाबत तपास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचे पथक आज वुहान येथे पोहोचले. या पथकाला प्रवेश देण्यात चीनने अनेक दिवस टाळाटाळ केली होती. तेरा जणांचे हे पथक सिंगापूरहून थेट येथे दाखल झाले. कोरोना बाधित आढळल्याने पथकातील दोन जणांना सिंगापूरमध्येच थांबावे लागले.  वुहानमध्ये पोचलेल्या  पथकाला १४ दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे. 

विषाणूच्या उगमाचा शोध घेणे ही शास्त्रीय प्रक्रिया असून अशा प्रकारचा तपास इतरही देशांमध्ये घ्यायला हवा, अशी मागणी चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केली आहे. चीनमध्ये असा तपास करावा की नाही यावर बरेच वाद होऊन, सर्वच बाजूंनी दबाव वाढल्यावर आधी जागतिक आरोग्य संघटनेने आणि नंतर चीनने यासाठी परवानगी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Thane News: ठाणे जिल्हा रुग्णालयाचा उकिरडा! ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; रुग्ण आणि नातेवाइकांच्या आरोग्यावर संकट

SCROLL FOR NEXT