Balley Fat 
health-fitness-wellness

'ही' दोन फळं खाल्लाने वाढेल Balley Fat! खाताना विचार करा!

काही फळ सारखी खाल्ल्यामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो

सकाळ डिजिटल टीम

भारतात तेलकट, तुपकट पदार्थ खाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. पण असे पदार्थ खाल्ल्याने वजन (Weight Gain) वाढते. साहजिकच वजन वाढल्याने पोटातील चरबीही (Fat) मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे नेहमीचे कपडेही घट्ट व्हायला लागतात. असं झाल्यावर लोकांसमोर वावरताना ओशाळं वाटतं. हेल्दी डाएटसाठी (Diet) नेहमीच फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. पण काही फळं सारखी खाल्ल्यामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. अशा फळांमुळे पोटाची चरबी वाढू शकते. त्यामुळे ही दोन फळं खाताना काळजी घेणे गरजेचे आहे.

Mango

ही दोन फळं खाताना विचार करा!

बाजारात मिळणाऱ्या काही फळांमध्ये (Fruit)साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशी फळे खाताना सांभाळून खाणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात आंबा लोकं आवडीने खातात. आंब्यापासू विविध प्रकार केले जातात. पण आंब्यात साखरेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे साहजिकच वजन वाढू शकते. तर अननस (Pineapple) ही गोड असते. अननस जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे मधुमेह (Diabetes) आणि वजन जास्त असलेल्या (Obesity) लोकांनी आंबा आणि अननस खाऊ नये असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

pineapple

Belly Fat कसे कमी करायचे?

तुम्हाला पोटाची चरबी आणि शरीराचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आहारातून कार्बोहायड्रेट आणि साखर असेलले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कमी चरबीयुक्त अन्नानेही वाढलेले वजन कमी करता येते. वाढत्या वजनाने मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT